Aishwarya Rai Bachchhan : आराध्याच्या वाढदिवसाला पप्पा अभिषेक नाही!, ऐश्वर्याने एकटीने केलं लेकीचं बर्थडे सेलिब्रेशन

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchhan) त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे दोघेही सध्या खूपच चर्चेत आहे. मात्र, यावर दोघांनीही मौन ठेवले आहे. अशातच नोव्हेंबरच्या पहिल्याच तारखेला ऐश्वर्याचा वाढदिवस असतो तर १६ नोव्हेंबरला तिची मुलगी आराध्याचा वाढदिवस असतो. तर २१ नोव्हेंबर रोजी ऐश्वर्याचे दिवंगत वडील कृष्णराज राय यांचा जन्मदिवस असतो. नुकतेच ऐश्वर्याने … Continue reading Aishwarya Rai Bachchhan : आराध्याच्या वाढदिवसाला पप्पा अभिषेक नाही!, ऐश्वर्याने एकटीने केलं लेकीचं बर्थडे सेलिब्रेशन