Maharashtra Assembly : महाराष्ट्र विधानसभेसाठी आज मतदान

मुंबई : राज्य विधानसभेच्या २८८ जागा (Maharashtra Assembly) आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या, बुधवारी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानुषंगाने निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज झाले आहे. राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांवर अपक्षांसह विविध पक्षांचे एकूण चार हजार १३६ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार या उमेदवारांच्या … Continue reading Maharashtra Assembly : महाराष्ट्र विधानसभेसाठी आज मतदान