Assembly election 2024 : जनसुराज्य पक्षाच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला ; हाताला अन् डोक्याला गंभीर दुखापत

कोल्हापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत . प्रत्येक पक्षाने आपापल्या पक्षाचा प्रचार अधिक जोमाने केला आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस. त्याचदरम्यान, कोल्हापूरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर काही अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संताजी घोरपडे हे काल रात्री प्रचार … Continue reading Assembly election 2024 : जनसुराज्य पक्षाच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला ; हाताला अन् डोक्याला गंभीर दुखापत