Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,सोमवार १८ नोव्हेंबर २०२४

पंचांग


आज मिती कार्तिक कृष्ण तृतीया १८.५६ पर्यंत नंतर चतुर्थी शके १९४६ चंद्र नक्षत्र मृगशीर्ष, योग सिद्ध चंद्र राशी मिथुन. भारतीय सौर २७ कार्तिक शके १९४६, सोमवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ६.४७ मुंबईचा सूर्यास्त ५.५९ मुंबईचा चंद्रोदय ८.१८, मुंबईचा चंद्रास्त ०९.१६, राहू काळ ८.१८ ते ९.३५,संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ८.१८



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आज आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढणार आहे.
वृषभ : कल्पनाशक्तीला वाव मिळणार आहे.
मिथुन : अनेक चिंता दूर होतील.
कर्क : व्यापार व्यवसायात चांगली स्थिती राहाणार आहे.
सिंह : आपणास सहकार्य मिळणार आहे.
कन्या : निर्णय योग्य ते घ्या. सुयश लाभेल.
तूळ : प्रवासाचे योग आहेत.
वृश्चिक : महत्त्वाच्या बातम्या समजतील.
धनू : महत्त्वाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडाल.
मकर : व्यापार व्यवसायातल्या अडचणी दूर होणार आहेत.
कुंभ : एका वेळी अनेक कामे करू नका.
मीन : देण्याघेण्याचे व्यवहार सुरळीत होणार आहेत.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६