Tu Hi Re Maza Mitwa : स्टार प्रवाहवर येणार आणखी नवी मालिका!

प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणतात...


मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील (Star Pravah) काही जुन्या मालिका लवकरच प्रेक्षकांचं निरोप घेणार आहेत. काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाहने आई बाबा रिटायर होतायत' आणि 'लग्नानंतर होईलच प्रेम 'या नव्या मालिकेची घोषणा केली. त्यानंतर आता पुन्हा एका मालिकेची (New Marathi Serial) घोषणा केली आहे.


स्टार प्रवाह वाहिनीवर 'तू ही रे माझा मितवा' (Tu Hi Re Maza Mitwa) ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचा प्रोमोने शेअर करण्यात आला असून या मालिकेत अभिनेता 'अभिजीत आमकर' (Abhijit Amkar) आणि अभिनेत्री 'शर्वरी जोग' (Sharvari Jog) प्रमुख भूमिकेत दिसणार. मात्र या मालिकेचा प्रोमो पाहून अनेक प्रेक्षकांनी या मालिकेला 'इस प्यार को क्या नाम दु' या हिंदीतील मालिकेचा रिमेक दिल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.



दरम्यान, 'तू ही रे माझा मितवा' (Tu Hi Re Maza Mitwa) मालिका २३ डिसेंबर, रात्री १० वाजून ३० मिनिटांनी स्टार प्रवाहवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ही मालिका आल्यानंतर आता अबोली मालिका संपणार की मालिकेची वेळ बदलणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.




Comments
Add Comment

Toxic Movie : रिव्ह्यू देणं पडलं महाग! 'टॉक्सिक'वर नकारात्मक बोलणाऱ्या युट्यूबरची अडचण वाढली; निर्मात्यांच्या एका निर्णयाने सिनेसृष्टीत खळबळ

मुंबई :  कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट प्रदर्शित

Amaal Mallik : अमाल मलिकचा चित्रपट संगीताला तात्पुरता विराम; म्हणाला, ‘आता माझ्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार’

मुंबई : संगीतकार आणि गायक अमाल मलिकने सध्यापुरता चित्रपटांसाठी नवीन संगीत देण्यापासून दूर राहण्याचा निर्णय

Yash's 'Toxic' hits box office : यशच्या 'टॉक्सिक' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 100 कोटींचा टप्पा पार

मुंबई : कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक : ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' ने रिलीज झाल्यानंतर

Shweta Tiwari : श्वेता तिवारी प्रकरणात मोठा ट्विस्ट; ट्रोलर मनसेचा सदस्य नसल्याचं उघड

मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारीने ऑनलाइन महिलांविरोधात आक्षेपार्ह आणि अपमानजनक टिप्पणी करणाऱ्या काही सोशल

Kriti Sanon Rakhi Ad : कृती सेनॉनच्या राखी जाहिरातीचा वाद चिघळला; सोनू निगमच्या नावाने फेक पोस्ट अन् मोठा ट्विस्ट!

मुंबई : कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. GIVAच्या या

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत