Devendra Fadnavis : तर आम्हीही मतांसाठी धर्मयुद्ध करण्यास तयार!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिकमध्ये एल्गार नाशिक : जर मतदानासाठी तुम्ही वोट जिहाद करत असाल तर आम्ही पण मतांसाठी धर्मयुद्ध करण्यास तयार आहोत, असा इशारा भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला. आम्ही कोणत्याही धर्मामध्ये भेदभाव केलेला नाही, पण विरोधी पक्ष मात्र हा भेदभाव आमच्या माथ्यावरती मारत असल्याचेही ते म्हणाले. भाजपाचे … Continue reading Devendra Fadnavis : तर आम्हीही मतांसाठी धर्मयुद्ध करण्यास तयार!