डॉक्टरचा हलगर्जीपणा, जीव गेला बालकाचा

अ‍ॅड. रिया करंजकर डॉक्टरला आपण देवदूत समजतो आणि आपल्या आजारातून आपल्याला हे देवदूत बाहेर काढतील हा पूर्ण विश्वास रुग्णांना असतो. या विश्वासावरच रुग्ण शंभर टक्क्यांमधील पस्तीस टक्के तरी बरे होतात. डॉक्टरांच्या बोलण्याने अर्धा आजार निघून जातो. गावामध्ये सरकारी दवाखाने व काही ठिकाणी हॉस्पिटल लोकांच्या गरजा बघून उभारले गेलेले आहेत. या ठिकाणी काम करणारे डॉक्टर हे … Continue reading डॉक्टरचा हलगर्जीपणा, जीव गेला बालकाचा