तुलसी विवाह आणि दशावतारी नाटके

भालचंद्र कुबल हल्लीच्या नाट्यसमीक्षकांना नाटक करणारे हिंग लावून सुद्धा विचारत नाहीत. त्यांनी लिहिलेल्या लिखाणाने जर सामान्य प्रेक्षक/वाचक इंप्रेस होत असेल तर ते लेख सोशल मीडियावरून सुसाट व्हायरल करून नाटकांच्या मार्केटिंगची नवी व्याख्या जन्माला घातली गेलीय. त्यामुळे एखाद्या नाटकास सरसकट चांगले म्हणणेही धोकादायक आणि वाईट म्हणणे सुद्धा धोकादायकच…! मग अशावेळी दखलपात्र नाटकावर सकारात्मक चार शब्द लिहून … Continue reading तुलसी विवाह आणि दशावतारी नाटके