LadKi Bahin Yojana : अखेर प्रतीक्षा समाप्त; लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार? सर्वात मोठी अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात राज्य सरकारनं गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं लाडकी बहीण योजना सुरू केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दिवाळीआधी राज्य सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला होता. त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी गोड झाली होती. राज्य सरकारची ही एक महत्त्वकाक्षी योजना आहे. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये सध्या ही योजना प्रचाराचा … Continue reading LadKi Bahin Yojana : अखेर प्रतीक्षा समाप्त; लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार? सर्वात मोठी अपडेट