Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,शनिवार, १६ नोव्हेंबर २०२४

पंचांग


आज मिती कार्तिक शुद्ध प्रतिपदा शके १९४६. चंद्र नक्षत्र : कृतिका योग परिघ. चंद्र राशी वृषभ, भारतीय सौर २५ कार्तिक शके १९४६, शनिवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ६.४६, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय ६.१८, मुंबईचा चंद्रास्त ७.००, राहू काळ ९.३५ ते १०.५९.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : अनुकूल घटना घडतील.
वृषभ : विविध कामांमध्ये यश मिळणार आहे.
मिथुन : एखाद्या नवीन प्रकल्पाचे काम हाती घ्याल.
कर्क : आर्थिक आवक चांगली आहे.
सिंह : मनाला विरंगुळा वाटेल असे काही काम करा. छंद जोपासा.
कन्या : हातून समाजसेवा घडेल.
तूळ : काहींना मानसन्मान मिळेल. लाभ होतील.
वृश्चिक : आपल्या कामामध्ये ओळखीच्या लोकांचा फायदा करून घ्या.
धनू : प्रवासामध्ये दानधर्म होण्याची शक्यता
मकर : जोडीदाराचे सहाय्य महत्त्वाचे ठरणार आहे.
कुंभ : उधारी-उसनवारीचे काम करूच नका.
मीन : आपली कामे पूर्ण होतील.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६