५५वा इफ्फी महोत्सव: संस्कृती जोडणारा सेतू

५५वा इफ्फी महोत्सव हा अविरतपणे परंपरा आणि भविष्यातील विचारसरणी यांचा मेळ घालत नवोन्मेषाला गवसणी घालतो, भारतीय चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांचा आदर करून उद्याच्या प्रतिभेला संधी प्रदान करतो. भारत पर्वच्या उत्साहपूर्ण भावनेपासून ते उद्योन्मुख प्रतिभेसाठी नवीन पुरस्काराच्या पदार्पणापर्यंत, इफ्फी २०२४ सिनेमाच्या उत्क्रांत स्वरूपाला मूर्त रूप देते आणि जोडण्याचे साधन म्हणून असलेली कथाकथनाची शक्ती साजरी करते. हा … Continue reading ५५वा इफ्फी महोत्सव: संस्कृती जोडणारा सेतू