जलद गतीने न्याय व्हावा; न्या. खन्नांकडून अपेक्षा

भारताचे नवीन न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. न्या. संजीव खन्ना यांनी (दि.११ नोव्हेंबर) भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. न्या. खन्ना यांना सहा महिने आणि एक दिवस इतका कालावधी मिळणार आहे. पुढच्या वर्षी म्हणजे २०२५ साली १३ मे रोजी ते निवृत्त होतील. त्यांनी नुकतीच राष्ट्रपतींच्या समोर शपथ घेतली आहे. नव्या … Continue reading जलद गतीने न्याय व्हावा; न्या. खन्नांकडून अपेक्षा