मुंबई: तुम्हीही त्या लोकांपैकी आहात का जे इंटरनेटचा वापर करताना तासनतास घालवतात. तसेच हाय स्पीड नेटचा वापर करत नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईमवर रात्री उशिरापर्यंतं बसून बिंज वॉच करतात. तुम्हीही असे करत असाल तर सावध व्हा. ऑस्ट्रेलियातील एका नव्या संशोधनानुसार फास्ट इंटरनेट कनेक्शनमुळे लठ्ठपणाचा दर वाढत आहे.
या नव्या संशोधनात २००६ ते २०१९ पर्यंत हाय स्पीड इंटरनेट ट्रॅक करण्यात आले. याचा रिझल्टमध्ये असे समोर आले की जितके फास्ट इंटरनेट कनेक्शन तितकेच लोकांचे वजन वाढत आहे.
तज्ञांच्या मते फास्ट इंटरनेट आणि लठ्ठपणा या दरम्यान लिंकला इनएनअॅक्टिव्ह बिहेवियर समजले. त्यांचे म्हणणे आहे की हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन असल्याने लोक यात मोठ्या प्रमाणात बिझी राहतात की शारिरीक रूपाने इनअॅक्टिव्ह होता. फिजीकली अॅक्टिव्ह न झाल्याने त्यांचे वजन वाढते.
तज्ञांच्या माहितीनुसार हाय स्पीड इंटरनेटमुळे आज शोज अथवा ऑनलाईन गोष्टी पाहण्यास तासनतास घालवतो. यामुळे शारिरीक हालचाल मंदावते. यामुळे मेटाबॉलिज्मवर परिणाम होतो. याचा परिणाम लठ्ठपणावर होतो.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…