Chandrakant Kulkarni : चंद्रकांत कुलकर्णी यांच्या नाट्यप्रवास पुस्तकाची द्वितीय आवृत्ती प्रकाशित!

मुंबई : चारचौघी, हरवलेल्या पत्त्यांचा बंगला, वाडा चिरेबंदी, युगान्त, हॅम्लेट अशा बहुचर्चित नाटकांसह अनेक चित्रपट दिग्दर्शित (Marathi Drama) करणारे नामवंत दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी (Chandrakant Kulkarni) यांच्या नाट्यप्रवासाच्या पुस्तकाची विक्रमी वेळेत द्वितीय आवृत्ती प्रकाशित (2nd Edition published) होत आहे. या आवृत्तीच्या प्रकाशनच्या निमित्ताने चंदू सरांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाच्या नाटकांमधील सादरीकरणे आणि पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन करण्यात … Continue reading Chandrakant Kulkarni : चंद्रकांत कुलकर्णी यांच्या नाट्यप्रवास पुस्तकाची द्वितीय आवृत्ती प्रकाशित!