BSNLचा ५२ दिवसांचा जबरदस्त रिचार्ज प्लान

मुंबई: जुलै महिन्यात रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडियाकडून रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आता लोक सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलचे(BSNL) प्लान्स सर्च करत आहेत. हे पाहता बीएसएनएलच्या स्वस्त दररोज १ जीबी डेटाच्या प्लान्सची माहिती तुम्हाला देत आहोत. हा प्लान जिओच्या तुलनेत अर्ध्या किंमतीला आहे. आम्ही बोलत आहोत बीएसएनएलच्या ५२ दिवसांच्या व्हॅलिडिटीच्या रिचार्ज प्लानबद्दल. बीएसएनएल आपल्या ग्राहकांना … Continue reading BSNLचा ५२ दिवसांचा जबरदस्त रिचार्ज प्लान