Sleep: तुम्ही रोज रात्री १२ नंतर झोपता का? तर जरूर वाचा ही बातमी

मुंबई: तुम्हीही रात्री उशिरापर्यंत फोन स्क्रोल करत राहता का? याचे उत्तर हो असेल तर त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. आरोग्य चांगले राखण्यासाठी व्यायाम, खाणे-पिणे तसेच मानसिक फिटनेस जितका महत्त्वाचा आहे तितकीच गरजेची आहे झोप(Sleep). जर तुम्हाला तुमचे आरोग्य चांगले राखायचे आहे तर रात्रीच्या वेळेस चांगली झोप घेणे तसेच वेळेवर झोपणे गरजेचे असते. अनेक रिसर्चमधून … Continue reading Sleep: तुम्ही रोज रात्री १२ नंतर झोपता का? तर जरूर वाचा ही बातमी