Daily horoscope:दैनंदिन राशीभविष्य,बुधवार, १३ नोव्हेंबर २०२४

पंचांग


आज मिती कार्तिक शुद्ध द्वादशी शके १९४६, चंद्र नक्षत्र रेवती योग वज्र चंद्र राशी मीन भारतीय सौर २२ कार्तिक शके १९४६, बुधवार, दिनांक १३ नोव्हेंबर २०२४, मुंबईचा सूर्योदय ०६.४५, मुंबईचा सूर्यास्त ०६.००, मुंबईचा चंद्रोदय ०३.५६, मुंबईचा चंद्रास्त ०४.४८, राहू काळ १२.२२ ये ०१.४७ पर्यंत. प्रदोष, चातुर्मास्य समाप्ती, तुलसी विवाह आरंभ, पारशी तीर मासारंभ.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : नोकरीमध्ये लाभ होतील.
वृषभ : अनेक कामे मार्गी लागतील.
मिथुन : व्यवसायातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करा.
कर्क : आजचा तुमचा धावपळ व घाईगर्दीचा दिवस असणार आहे.

सिंह : अचानक लाभ होतील.
कन्या : व्यापार व्यवसायामध्ये कोणतेही मोठे धाडस करू नका.
तूळ : नोकरीमध्ये हे ताण कमी होईल.
वृश्चिक : काहींना गुप्त शत्रूंचा त्रास संभवतो.
धनू : नोकरी-व्यवसायात सामान्य स्थिती राहील.
मकर : आर्थिक नियोजनासाठी जोडीदाराचा सल्ला घ्या.
कुंभ : आपली मानसिकता उत्तम राहणार आहे.
मीन : कामे सुरळीत होणार आहेत.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६