Shah Rukh Khan : शाहरुख आणि प्रितीचा रोमांटिक ड्रामा चित्रपटगृहात पुन्हा झळकणार!

‘या’ तारखेला री-रिलीज होणार कल हो ना हो मुंबई : मनोरंजन (Entertainment News) क्षेत्रात अनेक नवे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर दुसरीकडे चाहत्यांच्या मनात घर केलेले आणि एकेकाळी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेले काही जुने चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात दाखल (Re-release Movie) होत आहे. अशातच २०००च्या दशकातील चित्रपट बॉलिवूडचे (Bollywood) आकर्षण पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी सज्ज झाले … Continue reading Shah Rukh Khan : शाहरुख आणि प्रितीचा रोमांटिक ड्रामा चित्रपटगृहात पुन्हा झळकणार!