Gautam Gambhir : ऑस्ट्रेलियाला पोहोचण्याआधी गौतम गंभीरचे मोठे विधान, कांगारू संघाला दिली वॉर्निंग

मुंबई: पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्याआधी भारतीय संघाचे हेड कोच गौतम गंभीरने(Gautam Gambhir) सोमवारी पत्रकार परिषद घेतली. कोच गंभीरने या पत्रकार परिषदेत आपल्या स्वभावानुसार तिखट प्रहार केले. त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाला इशाराही दिला की भारतीय संघ पहिल्या बॉलपासून आक्रमण करेल. गंभीरच्या मते भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यात संपूर्ण तयारिनीशी उतरणार आहे. … Continue reading Gautam Gambhir : ऑस्ट्रेलियाला पोहोचण्याआधी गौतम गंभीरचे मोठे विधान, कांगारू संघाला दिली वॉर्निंग