‘मुलांमध्ये सर्जनशील विचार कौशल्यांची जोपासना कशी कराल?‘

डाॅ. स्वाती गानू खरं म्हणजे एका एव्हरेज मुलालाही दिवसभरात शंभर प्रश्न पडत असतात. पण मुलांना त्यांचा पोर्शन तयार करण्याचा, टेस्टसाठी तयारी करण्याचा, रिझल्ट काय लागेल याच्या टेन्शनचा, होमवर्क, असाईनमेंट वेळेत पूर्ण करण्याचा, कधीही न संपणाऱ्या अचिव्हमेंट्स मिळवण्याच्या रेसमध्ये धावण्याचा इतका स्ट्रेस असतो की, मुले प्रश्न विचारणे जणू विसरूनच जातात. दहा ते बारा वर्षांनंतर तर प्रश्न … Continue reading ‘मुलांमध्ये सर्जनशील विचार कौशल्यांची जोपासना कशी कराल?‘