भारताविरुद्ध विजय मिळवताना आफ्रिकेची दमछाक, मालिकेत गाठली बरोबरी

मुंबई: भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची चांगलीच दमछाक झाली. भारताने विजयासाठी छोटेसे आव्हान दिले होते. मात्र तेही पूर्ण करता करता आफ्रिकेच्या नाकीनऊ आले.

भारताने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ६ बाद १२४ धावा केल्या होत्या. त्यानंतर आफ्रिकेला विजयासाठी १२५ धावा हव्या होत्या. अखेरीस शेवट्च्या फळीतील फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत आफ्रिकेला हा विजय मिळवून दिला आणि बरोबरी गाठून दिली.

चार सामन्यांच्या मालिकेत आता भारत आणि दक्षिण आफ्रिका १-१ अशा बरोबरीत पोहोचले आहेत. आफ्रिकेकडून ट्रिस्टन स्टर्ब्सने सर्वाधिक नाबाद ४७ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
Comments
Add Comment

आश्चर्यकारक! एकदिवसीय सामन्याची तिकीटं आठ मिनिटांत फूल, विराट अन् रोहितची क्रेझ

मुंबई: भारतातील क्रिकेट विश्व सध्या चर्चेत आहे. केवळ पुरुष नाही तर भारतीय महिला संघाचेसुद्धा सर्वत्र कौतुक सुरू

नववर्षाच्या सुरुवातीला भारतीय महिला संघाने घेतले बाबा महाकाल दर्शन

२०२५ च्या अखेरीस धमाका करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्टार खेळाडूंनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला बाबा

India Cricket 2026 Schedule : ठरलं! २०२६ मध्ये टीम इंडियाला श्वास घ्यायलाही वेळ नाही! वर्ल्ड कपसह रोमांचक मालिकांचा गच्च कार्यक्रम, पाहा टीम इंडियाचे संपूर्ण शेड्युल!

मुंबई : क्रिकेट विश्वासाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक ठरले. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले, तर विराट

आयसीसी क्रमवारीत भारतीय महिलांचा डंका

शफाली, रेणुकाची झेप; दीप्तीचा 'नंबर १' कायम नवी दिल्ली: आयसीसीच्या ताज्या महिला टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी

विराटसाठी २८ हजार धावांचा टप्पा हाकेच्या अंतरावर

सचिन-संगकाराच्या क्लबमध्ये एन्ट्रीसाठी २५ धावांची गरज मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'किंग' विराट कोहली पुन्हा एकदा

भारताचे मिशन ‘क्लीन स्वीप’ यशस्वी

हरमनप्रीतच्या ६८ धावा; मालिका ५-० ने खिशात तिरुवनंतपुरम : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२०