मतदारराजा जागृत हवा…

महाराष्ट्र राज्यात आगामी विधानसभेच्या निवडणुका २० नोव्हेंबर, २०२४ रोजी होत आहेत. तेव्हा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मतदार राजाला जागृत केले आहे. त्यावेळीडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “तुमच्या मतांची किंमत मीठ-मिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा ते मत विकत घेऊ पाहणाऱ्यांइतके कंगाल कोणीच नसेल”. नंतर … Continue reading मतदारराजा जागृत हवा…