कोंडलेला श्वास…

राही भिडे – ज्येष्ठ पत्रकार अलीकडे दिवाळी साजरीकरण हा प्रदूषणाचा समानार्थी शब्द बनला आहे. लोक साक्षर झाले; परंतु सांस्कृतिकदृष्ट्या सजग झाले नाहीत. हल्ली दिवाळीत फटाक्याच्या वापरावर बंदी घालण्यात येते; परंतु या बंदीचा फारसा परिणाम होत नाही. दिवाळीप्रसंगी वाढणारे प्रदूषण कमी करण्याचे मार्ग शोधा आणि सण जबाबदारीने साजरा करा, हे आवाहन कागदावर राहते. हे वर्षही त्याला … Continue reading कोंडलेला श्वास…