Daily horoscope;दैनंदिन राशीभविष्य,शुक्रवार ८ नोव्हेंबर २०२४

पंचांग


आज मिती कार्तिक शुद्ध सप्तमी शके १९४६, चंद्र नक्षत्र उत्तरा षाढा, योग शूल ०८.२६ पर्यंत नंतर गंड चंद्र राशी मकर, भारतीय सौर १७ कार्तिक शके १९४६, शुक्रवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.४२, मुंबईचा सूर्यास्त ०६.०१, मुंबईचा चंद्रोदय ११.४५, मुंबईचा चंद्रास्त १०.४९, राहू काळ ०१.४७ ते ०३.१२ जलाराम जयंती.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : प्रसन्नता मिळेल. तुमचा स्वतःचा प्रभाव असेल
वृषभ : शत्रूंवर विजय प्राप्त कराल
मिथुन : नोकरी-व्यवसायात वृद्धी होणार आहे
कर्क : जिद्दीने आपण कार्यरत रहाल
सिंह : आपल्या सकारात्मक विचारांना सहयोगी प्राधान्य देतील.
कन्या :कोणत्याही प्रकारची चिंता करू नका.
तूळ : कोणाशीही वाद-विवाद करू नये. नियोजन नीट करावे.
वृश्चिक : हाताखालील लोकांचा सहयोग मिळेल.
धनू :नवीन निर्मितीचा आनंद उपभोगाल.

मकर : प्रियजनांचा सहवास लाभेल.
कुंभ : महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील किंवा संदेश मिळतील
मीन :आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले असेल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६