Daily horoscope;दैनंदिन राशीभविष्य,गुरुवार, ७ नोव्हेंबर २०२४

पंचांग


आज मिती कार्तिक शुद्ध षष्ठी चतुर्थी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा षाढा योग धृती चंद्र राशी धनू भारतीय सौर १६ कार्तिक शके १९४६. गुरुवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.४१ मुंबईचा सूर्यास्त ०६.०२ मुंबईचा चंद्रोदय ११.४५ मुंबईचा चंद्रास्त १०.४९ राहू काळ ०१.४७ ते ०३.१२.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : इच्छित गोष्ट साध्यकरता येतील.
वृषभ : विवाहइच्छुकांच्या मनोकामना पूर्ण होतील.
मिथुन : आपल्याला आत्मविश्वासाने वागणे आवश्यक आहे.
कर्क : विरोधकांपासून सावध राहाणे आवश्यक आहे.
सिंह : आनंददायी क्षण व घटना यांचा अनुभव येईल.
कन्या :आपल्या बोलण्याने इतरांचे गैरसमज होणार नाहीत हे पाहा.
तूळ : जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
वृश्चिक : परिश्रमांना योग्य न्याय मिळेल.
धनू : बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्तम वाव मिळणार आहे.
मकर : घरातील, कुटुंबातील गोष्टींना प्राधान्य द्यावयास पाहिजे.
कुंभ : आप्तेष्ट मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील.
मीन : आर्थिक कुचंबणा दूर होईल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६