Thursday, May 8, 2025

ताज्या घडामोडीश्रध्दा-संस्कृती

शनी मार्गी झाल्याने या राशींचे चमकणार नशीब

शनी मार्गी झाल्याने या राशींचे चमकणार नशीब
मुंबई: शनी ही न्याय देवता आहे. तसेच ते आपल्या कर्मानुसार आपल्याला फळे देतात. शनी कुंभ राशीत आहेत आणि १५ नोव्हेंबरला ते मार्गी होतील. याचा सकारात्मक परिणाम काही राशींवर होणार आहे.

मेष रास - करिअर आणि व्यापारात वाढ होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.

तूळ रास - अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होतील. कोर्ट कचेरी प्रकरणात यश मिळेल. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

धनू रास - करिअरमध्ये वाढ होईल. खर्च कमी आणि उत्पन्न अधिक मिळेल.
Comments
Add Comment