Marathi Aahat : २० वर्षांनंतर पुन्हा पसरणार भीतीचे सावट; आता मराठीत दिसणार ‘आहट’!

'या' तारखेपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला


मुंबई : हॉरर शोबद्दल बोलतो तेव्हा लोकांच्या ओठावर पहिले नाव येते ते या ‘आहट’ (Aahat Horror Show). या मालिकेने तब्बल २० वर्षे प्रेक्षकांना घाबरवले. अजूनही या शो'ने प्रेक्षकांच्या मनात वेगळेच घर तयार केले आहे. अशातच आता ही मालिका तब्बल २० वर्षानंतर पुन्हा प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे सोनी मराठीवर (Sony Marathi) ‘आहट’ हा हॉरर शो आता मराठीमध्ये प्रसारित केला जाणार आहे.


सोनी मराठी वाहिनीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे ‘आहट’ या शोचा प्रोमो शेअर केला गेला असून “सगळीकडे पसरणार भीतीचे सावट, कारण येत आहे ‘आहट’! आता मराठीत” असे कॅप्शन देण्यात आले आहे. येत्या ७ नोव्हेंबरपासून शुक्रवार ते रविवार रात्री १०.३० वाजता ही मालिका दिसणार आहे.




Comments
Add Comment

Lock Upp : 'लॉक अप सीझन २'ची विजेती श्रेया कालराचा मोठा निर्णय; १ कोटींच्या प्राइझ मनीबाबत केली मोठी घोषणा

ओटीटीवरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिॲलिटी शो 'लॉक अप सीझन २'चा नुकताच ग्रँड फिनाले पार पडला आहे. बुधवारी झालेल्या

Saif Ali Khan : ५० व्या वर्षीही अविवाहित असलेली सैफ अली खानची बहीण सबा पटौदीचा लग्नाबद्धल मोठा खुलासा!

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान (Saif ali Khan) आणि अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) यांची मोठी बहीण सबा पटौदी (Saba Pataudi) नेहमीच

Amitabh Bachchan : स्पर्धकांशी गप्पा मारताना सांगितले अनेक अनुभव

अमिताभ बच्चन हे एक भारतीय चित्रपट निर्माते, अभिनेते, दूरदर्शन सूत्रसंचालक, आणि माजी राजकारणी आहेत. ते त्यांच्या

Amitabh Bachchan : "शूट चुकवलं असतं तर माझी..."; KBC साठी सलग २४ तास काम! ८३ व्या वर्षीही अमिताभ बच्चन यांच्या जिद्दीला सलाम

मुंबई : वयाच्या ८३व्या वर्षीही बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा आणि शिस्त

Salman Khan : सलमान खानवर कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप! ‘बीइंग ह्युमन’ ज्वेलरी प्रकरणात कोर्टाचे समन्स; जाणून घ्या ३ कोटींच्या गुंतवणुकीचा वाद नेमका काय?

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण आहे ‘बीइंग ह्युमन’ (Being Human)

Ted Sarandos Meets PM Modi : Netflix ची भारतासाठी मोठी घोषणा! देश बनणार ‘ग्लोबल कंटेंट क्रिएशन हब’; टेड सारंडोस यांनी घेतली PM मोदींची भेट

नवी दिल्ली : भारतातील नेटफ्लिक्सच्या (Netflix) प्रवासाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीचे सह-मुख्य