Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,सोमवार ४ नोव्हेंबर २०२४

पंचांग


आज मिती कार्तिक शुद्ध तृतीया शके १९४६ चंद्र नक्षत्र अनुराधा ०८.०४ पर्यंत नंतर ज्येष्ठा, योग शोभन चंद्र रास वृश्चिक, भारतीय सौर १३ कार्तिक शके १९४६ सोमवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२४ मुंबईचा सूर्योदय ०६.४० मुंबईचा सूर्यास्त ०७.०३ मुंबईचा चंद्रोदय ०८.५८, मुंबईचा चंद्रास्त ०८.०० राहू काळ ०८.०५ ते ०९.३१. मुस्लिम जमादी लावल मासारंभ.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : एका वेळी अनेक कामे करू नका.
वृषभ : कार्यक्षेत्रात वाढ होणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाणही वाढेल.
मिथुन : नोकरीमध्ये चांगली स्थिती राहील.
कर्क : आपल्या कार्यक्षेत्रात वाढ होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहा.
सिंह : आर्थिक स्तरावर कामे होतील.
कन्या : वैवाहिक जीवनात विसंवाद होण्याची शक्यता आहे.
तूळ : प्रकृतीस्वास्थ्याकडे पण लक्ष देणे आवश्यक आहे.
वृश्चिक : प्रकृतीस्वास्थ्याकडे पण लक्ष देणे आवश्यक आहे.
धनू : कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक सुयश मिळेल.
मकर : नातेवाईक किंवा भावंडं यांना मदत करावी लागेल.

कुंभ : दैनंदिन कामे सुरळीतपणे होतील.
मीन : आपण आज उत्साहाने काम करायला सुरुवात करणार आहात.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी