भालचंद्र ठोंबरे महाभारताचा नायक, पांडवांचा त्राता असलेल्या भगवान श्रीकृष्णाला गांधारीने दिलेल्या शापामळे कृष्णाच्या वंशातील बऱ्याच यादवांचा नाश झाला. महाभारताच्या युद्धात कौरवांचा पराभव होऊन सर्व शंभर कौरव मारले गेले व पांडव जिंकले. या पांडवांच्या विजयात पांडवांपेक्षाही जास्त वाटा श्रीकृष्णाचा होता. युद्ध समाप्तीनंतर एकदा सर्वजण एकत्र बसून युद्धासंबंधी व युद्धातील आपल्या विजयासंबंधी चर्चा करीत असताना सहाजिकच अर्जून … Continue reading कृष्णाला गांधारीचा शाप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed