Mumbai: मुंबईत फटाके फोडण्यावरून वाद, तरूणाची हत्या

मुंबई: मुंबईत ऐन दिवाळीत धक्कादायक घटना घडली आहे. फटाके फोडण्यावरून झालेल्या वादानंतर एका २० वर्षीय तरूणाची हत्या केल्याची घटना घडली. विवेक गुप्ता असे मृत तरूणाचे नाव आहे. ही घटना अँटॉप हिल परिसरातील महाराष्ट्र नगरमध्ये घडली.


हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत तपास सुरू केला आहे. मृत तरूणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.


दरम्यान, तरूणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Comments
Add Comment

BMC Canteen : महापालिका मुख्यालयातील उपहारगृह त्वरीत बंद करण्याची एफडीएचे निर्देश

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे प्रशासनाला निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) :

Juhu Beach : जुहू चौपाटीवरील कचरा उचलण्यास विलंब का झाला? संबंधित अधिकाऱ्यांवर करा कारवाई

मागील दहा वर्षातील कंत्राट कामाची चौकशी करा स्थायी समिती सदस्यांची मागणी मुंबई : मागील पावसाळ्यात विविध नाले

BMC HQ : महापालिका मुख्यालय इमारतीला वाळवी, कंत्राट कामांची स्थायी समितीने मागवली माहिती

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची केली मागणी मुंबई : मुंबई महापालिका (BMC) मुख्यालयातील दरवाज्यांना वाळवी लागल्याने

BMC : महापालिकेत सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा नीट कार्यक्रम; आधी सभागृहात गोंधळ, मग सभागृहाबाहेर घोषणाबाजी

महापौरांच्या दालनापूर्वीच भाजपच्या नगरसेवकांनी विरोधकांचा अडवला रस्ता दोन्ही बाजुंनी तब्बल दोन तासांहून

BMC News : मुंबई रेबीज निर्मूलनासाठी महानगरपालिका आणि मिशन रेबीज इंडिया यांच्यात सामंजस्य करार

मुंबई : मुंबईतील (Mumbai) भटके श्वान (Dogs) व मांजरींचे (Cats) लसीकरणासाठी तसेच ‘रेबीजमुक्त मुंबई’ करण्यासाठी मुंबई

Chandrashekhar Bawankule : शेती, शेतरस्त्याच्या भांडणात आता ई-मेलवर मिळालेली नोटीस ग्राह्य

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय; बाधित शेतकऱ्यांना मिळणार 'मोफत' पोलीस संरक्षण मुंबई : ग्रामीण