Diwali 2024: सणासुदीच्या हंगामात पोटाचे आरोग्य राखणे गरजेचे, या गोष्टींपासून राहा दूर

मुंबई: सणासुदीच्या दिवसांमध्ये पोटाचे आरोग्य चांगले राखणे महत्त्वाचे असते कारण खराब पोटामुळे तुमचा मूड, एनर्जी लेव्हल आणि इम्युनिटीवर परिणाम होतो. पोटाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी काही टिप्स...

हेल्दी जेवण घ्या


कमी प्रमाणात जेवण करा. जेवण चांगले चावून खा आणि अधिक खाऊ नका. सणांसाठी जाताना हलके जेवण करण्याचा प्रयत्न करू शकता.

हायड्रेट राहा


पचनासाठी मदत करणे आणि पोट फुगण्यापासून बचावासाठी भरपूर पाणी प्या.

अनहेल्दी डाएट घेऊ नका


पचनासाठी जड, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाऊ नका. सोबतच मिठाईंचे सेवनही मर्यादित प्रमाणात करा.

एक्सरसाईज करा


सक्रिय राहिल्याने पचनास मदत मिळते. तसेच अतिरिक्त कॅलरीजही बर्न होतात.
Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि