Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,सोमवार, २८ ऑक्टोबर २०२४

पंचांग


आज मिती आश्विन कृष्ण एकादशी ०७.५३ शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी. योग ब्रह्म ०६.४६ पर्यंत, चंद्र राशी सिंह१०.११पर्यंत नंतर कन्या, भारतीय सौर ६ कार्तिक शके १९४६, सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२४.मुंबईचा सूर्योदय ०६.३७, मुंबईचा सूर्यास्त ०६.०६ मुंबईचा चंद्रोदय ०३.५५ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०३.४५ राहू काळ ०८.०३ ते ०९.२९. रमा एकादशी, वसुबारस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : अपेक्षित गोष्टी साध्य होतील.
वृषभ :धनलाभाचे योग. आवडत्या व्यक्तीच्या सहवासात राहाल.
मिथुन : आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी चालून येतील.
कर्क : भाग्यकारक घटना घडतील.
सिंह : विविध क्षेत्रात प्रगती होईल.
कन्या : नात्यांमध्ये वर्चस्व राहील.
तूळ : कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास खरे समाधान मिळेल.
वृश्चिक : रागावर नियंत्रण आवश्यक राहील.
धनू : हितशत्रूंच्या कारवायांवर लक्ष ठेवा.
मकर : घरातील प्रश्नांकडे लक्ष द्या.
कुंभ : शेती विषयक कामे होतील.
मीन : नोकरदारांना दिलासा मिळेल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी