मुंबई:स्वत:च्या वापरासाठी वापरले जाणारे टॉवेल किती दिवसांत धुतले पाहिजे? याचे उत्तर तुमच्याकडे आहे का? खरंतर टॉवेलचा वापर आपण आपल्या खाजगी वापरासाठी करतो मात्र दर ३-५ दिवसांनी टॉवेल धुतले पाहिजे. दरम्यान, जर तुम्ही मोठ्या प्रमाणात टॉवेलचा वापर करत नसाल तर आठवड्याभराने धुतले तरी चालेत.
टॉवेलमध्ये MRSA सारखे किटाणू असतात. यामुळे गंभीर इन्फेक्शन बनू शकते. सोबतच यामुळे अथलीट फूटचीही समस्या होऊ शकते. जेव्हा तुम्ही टॉवेलचा वापर करता तेव्हा उन्हामध्ये ते सुकवले पाहिजे. यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो. जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास असेल तर आपले टॉवेल चांगले सुकवले तसेच चांगले धुतले पाहिजे. या दरम्यान अधिक स्वच्छता बाळगा. बॅक्टेरिया पसरण्याची जोखीम कमी करण्यासाठी किचनचे टॉवेल बाथरूमच्या टॉवेपासून वेगळे धुवा.
टॉवेलचा तीन वेळा वापर केल्यानंतर ते धुण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही दररोज आंघोळ करत असाल तर याचा अर्थ आहे तुम्ही आठवड्यातून ते दोन वेळा धुतले पाहिजे.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…