Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,बुधवार, २३ ऑक्टोबर २०२४

पंचांग


आज मिती अश्विन कृष्ण सप्तमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पुनर्वसू योग शिव ०६.५८ पर्यंत नंतर सिद्ध, चंद्र राशी मिथुन, भारतीय सौर १ कार्तिक शके १९४६, बुधवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३५ मुंबईचा सूर्यास्त ०६.०९, मुंबईचा चंद्रोदय ११.३६, मुंबईचा चंद्रास्त १२.३१, राहू काळ १२.२२ ते ०१.४९, सूर्याचा स्वाती नक्षत्र प्रवेश वाहन कोल्हा.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : चौकस बुद्धीने अथवा वृत्तीने यश प्राप्त होईल.
वृषभ : व्यवसाय-धंद्यात अचानक धनलाभाचे योग.
मिथुन :चांगल्या बातम्या कानावर येतील, मानसिक स्वास्थ्य लाभेल.
कर्क : आर्थिक मदतीची सुद्धा आवश्यकता भासेल. तयारी ठेवा.
सिंह : सारासार विचारांनी निर्णय घ्या.
कन्या : स्वतःवर पूर्णपणे विश्वास ठेवूनच पुढे जा
तूळ : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे
वृश्चिक : व्यवसायात सकारात्मक बदल घडतील.
धनू : जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील
मकर : अचानक धनलाभ होण्याची शक्यता.
कुंभ : नोकरीत व्यवसायात आपले वर्चस्व राहील, जीवनसाथी सुरज
मीन : आनंदी दिवस राहील.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी