नशीब बदलून टाकेल घरात ठेवलेली चांदीची ही वस्तू, पैशाची नाही येणार तंगी

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घरात चांदीची एक वस्तू ठेवणे अतिशय फायदेशीर ठरू शकते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या आत चांदीचा मोर ठेवणे अतिशय शुभदायक मानले जाते.


घरात चांदीचा नाचणारा मोर ठेवल्याने धन आणि बुद्धि दोन्ही आकर्षित होते. वास्तुशास्त्रानुसार चांदीचा मोर घरात ठेवल्याने घरातील अनेक वास्तुदोष दूर होतात.


घरात कोणालाही विवाहामध्ये समस्या येत असेल तर घरात चांदीचा मोर ठेवणे अतिशय शुभ मानले जाते. जर घरात लाईफ पार्टनरसोबत चांगले संबंध नसतील तर घरात चांदीचा मोर ठेवला पाहिजे.


व्यापारात नुकसान होत असेल तर चांदीचा मोर दुकानात अथवा ऑफिसमध्ये दक्षिण पूर्व दिशेला अथवा घराच्या तिजोरीत ठेवला पाहिजे. जर तुम्ही असे करत असाल तर पैशासंबंधित अनेक अडचणी संपतील. यासोबतच व्यापारात फायदा होईल.


चांदीचा मोर जर घराच्या ड्रॉईंग रूमध्ये ठेवत असाल तर असे केल्याने सुख-समृ्द्धी आणि शांतीचा वास होतो.


टीप - वर देण्यात आलेली माहीती सामान्य माहितीवर आधारित आहे. प्रहार कोणत्याही प्रकारे याची पुष्टी करत नाही. संबंधित गोष्टींसाठी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. 
Comments
Add Comment

बुधवारी मुख्यमंत्री पेणमध्ये; फोडणार प्रचाराचा नारळ

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध ही पुन्हा सत्ता स्थापनेची नांदी  स्वप्नील पाटील पेण : राज्यातील नगर परिषदेच्या

अभिनेत्री श्रद्धा कपूर शूटिंगदरम्यान जखमी

मुंबई  : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,

‘युनेस्को’च्या वर्ल्ड बुक कॅपिटल या दर्जासाठी पुण्याची दावेदारी

पुणे : ‘युनेस्को’च्या ‘जागतिक पुस्तक राजधानी’ (वर्ल्ड बुक कॅपिटल) या दर्जासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या

वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचे १९-२० डिसेंबरला मुंबईत आयोजन

जगभरातील अग्रणी उद्योगपती, व्यावसायिक आणि विचारवंत यांना एकत्र आणणारे व्यासपीठ मुंबई : वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक

शीळफाटा येथे उड्डाणपुलाच्या कामानिमित्त निळजे-दातिवलीदरम्यान ब्लॉक

मुंबई : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन प्रकल्पासाठी शीळ फाटा येथील उड्डाणपूल हटविण्याच्या कामासाठी,

ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचे होणार पर्यावरणीय पुनरुज्जीवन

मुंबई : विदर्भातील विविध विकास कामांबरोबरच तेथील जंगल संपदा राखण्यासाठी व त्याच्या वाढीसाठी मुख्यमंत्री