Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २२ ऑक्टोबर २०२४

पंचांग


आज मिती अश्विन कृष्ण षष्ठी शके १९४६. चंद्र नक्षत्र आर्द्रा. योग परिघ,चंद्र राशी मिथुन,भारतीय सौर ३०अश्विन शके १९४६, मंगळवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३५ मुंबईचा सूर्यास्त ०६.१०, मुंबईचा चंद्रोदय १०.३४, मुंबईचा चंद्रास्त ११.३३ राहू काळ ०३.१६ ते ०४.४३.सौरभ हेमंत ऋतू प्रारंभ.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : शांत राहून समाधान मिळेल.
वृषभ : कौटुंबिक सुख मिळेल.
मिथुन : आपल्या मतांशी ठाम राहा.
कर्क : प्रलंबित कामांसाठी लक्ष द्यावे लागेल
सिंह : नोकरीत सकारात्मक बदल घडून अधिकारांमध्ये वाढ होईल.
कन्या : आपल्या बोलण्याने इतरांचे ध्यान आकर्षित कराल.
तूळ : कुटुंबीयांसाठी तसेच स्वतःसाठी नवीन खरेदी कराल.
वृश्चिक : व्यवसाय विस्ताराची कल्पना असेल.
धनू : अध्यात्मिकता, धार्मिकता याकडे कल असेल.
मकर : कुटुंबातील वडीलधाऱ्या व ज्येष्ठ मंडळींबरोबर आदराने वागा.
कुंभ : जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात रमाल.
मीन : व्यापारामध्ये नवीन डावपेच आखावे लागतील.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६