Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ ऑक्टोबर २०२४

पंचांग


आज मिती अश्विन कृष्ण पंचमी शके १९४६ . चंद्र नक्षत्र रोहिणी ०६.५० पर्यंत नंतर मृगशीर्ष. योग वरियान,चंद्र राशी वृषभ,भारतीय सौर २९ अश्विन शके १९४६, सोमवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ मुंबईचा सूर्योदय ०६.३४ मुंबईचा सूर्यास्त ०६.११ मुंबईचा चंद्रोदय ०९.३४ मुंबईचा चंद्रास्त १०.३१, राहू काळ ०८.०१ ते ०९.२८. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : कोणावरही जास्त विश्वास नको. मनाला नियंत्रणात ठेवा.
वृषभ : आपण घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल.
मिथुन : मनोरंजनात दिवस मजेत जाईल. धनलाभ होईल.
कर्क : अतिआत्मविश्वास व अति धाडस नुकसानकारक ठरू शकते.
सिंह : आपला इतरांवर प्रभाव राहून मानसन्मान मिळेल
कन्या : आत्मविश्वासाची कमी जाणवेल.
तूळ : संबंधित व्यक्तीशी आपुलकीने वागा.
वृश्चिक : इतरांना मदत करा.
धनू : धाडसी निर्णय घेऊ शकाल.
मकर : गैरसमज होऊ देऊ नका योग्य मार्गाने पुढे जा.
कुंभ : चांगल्या गोष्टीसाठी खर्च होत असल्याने मनास आनंद वाटेल.
मीन : लोकांवर भरोसा ठेवताना पूर्ण विचारांती भरोसा ठेवा.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६