Aata Hou De Dhingana 3 : सिद्धार्थ जाधव पुन्हा धिंगाणा घालणार! लवकरच सुरु होणार 'होऊ दे धिंगाणा’चं तिसरं पर्व

जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला


मुंबई : दोन वर्षापूर्वी स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर ‘आता होऊ दे धिंगाणा’ ही मालिका प्रदर्शित झाली होती. सर्वांचा लाडका सिध्दू म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) याने या मालिकेचे होस्टींग केले होते. सिद्धार्थची विनोदी शैली आणि एनर्जीमुळे प्रेक्षकांनी या मालिकेला भरघोस प्रतिसाद दिला होता. आता पुन्हा सर्वांचा लाडका होस्ट आणि दोस्त सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाच्या माध्यमातून धिंगाणा घालण्यासाठी सज्ज होणार आहे. लवकरच 'होऊ दे धिंगाणा'चे तिसरे पर्व (Aata Hou De Dhingana 3)प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याबाबतचा प्रोमोदेखील शेअर करण्यात आला आहे.


स्टार प्रवाहच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ‘आता होऊ दे धिंगाणा’ कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये 'मुक्काम पोस्ट…धिंगाणा बुद्रुक…आपला सिद्धू घेऊन येतोय नवं पर्व' असे म्हणत आहे.



कधीपासून होणार सुरु?


आता होऊ दे धिंगाणा'चे तिसरे पर्व १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. दर शनिवार-रविवारी रात्री ९ वाजता सिद्धार्थचा धिंगाणा पाहता येणार आहे.

Comments
Add Comment

Toxic Movie : रिव्ह्यू देणं पडलं महाग! 'टॉक्सिक'वर नकारात्मक बोलणाऱ्या युट्यूबरची अडचण वाढली; निर्मात्यांच्या एका निर्णयाने सिनेसृष्टीत खळबळ

मुंबई :  कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट प्रदर्शित

Amaal Mallik : अमाल मलिकचा चित्रपट संगीताला तात्पुरता विराम; म्हणाला, ‘आता माझ्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार’

मुंबई : संगीतकार आणि गायक अमाल मलिकने सध्यापुरता चित्रपटांसाठी नवीन संगीत देण्यापासून दूर राहण्याचा निर्णय

Yash's 'Toxic' hits box office : यशच्या 'टॉक्सिक' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 100 कोटींचा टप्पा पार

मुंबई : कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक : ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' ने रिलीज झाल्यानंतर

Shweta Tiwari : श्वेता तिवारी प्रकरणात मोठा ट्विस्ट; ट्रोलर मनसेचा सदस्य नसल्याचं उघड

मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारीने ऑनलाइन महिलांविरोधात आक्षेपार्ह आणि अपमानजनक टिप्पणी करणाऱ्या काही सोशल

Kriti Sanon Rakhi Ad : कृती सेनॉनच्या राखी जाहिरातीचा वाद चिघळला; सोनू निगमच्या नावाने फेक पोस्ट अन् मोठा ट्विस्ट!

मुंबई : कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. GIVAच्या या

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत