Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य , बुधवार, १६ ऑक्टोबर २०२४

पंचांग


आज मिती अश्विन शुद्ध चतुर्दशी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग ध्रुव नंतर वाघात, चंद्र राशी मीन, भारतीय सौर २४ अश्विन शके १९४६, बुधवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३३, मुंबईचा सूर्यास्त ०५.१४, मुंबईचा चंद्रोदय ०५.२६, मुंबईचा चंद्रास्त ०६.०७ उद्याची, राहू काळ १२.२३ ते ०१.५१. कोजागिरी पौर्णिमा रात्री ०८.४१ नंतर, आकाश दीपदान, शरद पौर्णिमा.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : मनोरंजन व करमणूक याकडे कल राहील.
वृषभ : अडथळ्यांची शर्यत जिंकाल. नोकरीत अनुकूल घटना
मिथुन : नोकरीतील परिस्थिती चांगली राहील
कर्क : आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक लाभ होतील.

सिंह :कामाचा ताण जाणवेल. अपेक्षा पूर्ण होतील.
कन्या : सरकारी स्वरूपाच्या कामात विलंब लागू शकतो.
तूळ : वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरेल
वृश्चिक : भावंडांना मदत करण्याची इच्छा होईल.
धनू : कुटुंबातील मुलांच्या प्रगतीपर वार्ता कळतील
मकर : घरातील सदस्यांशी समन्वय राखा.
कुंभ : भागीदारी व्यवसायात जपून व्यवहार करा
मीन : जीवनसाथीची चांगली साथ मिळेल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी