Daily Horoscope : दैनंदिन राशीभविष्य , सोमवार, १४ ऑक्टोबर २०२४

पंचांग


आज मिती अश्विन शुद्ध एकादशी ०६.४३ पर्यंत नंतर द्वादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र शततारका. योग गंड,चंद्र राशी कुंभ,भारतीय सौर २२ अश्विन शके १९४६, सोमवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२४.मुंबईचा सूर्योदय ०६.३२, मुंबईचा सूर्यास्त ०६.१६, मुंबईचा चंद्रोदय ०४.०४ मुंबईचा चंद्रास्त ०४.०३ उद्याची, राहू काळ ०८.०० ते ०९.२८. भागवत एकादशी.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : कुटुंबात व बाहेर आनंदी वातावरणाचा लाभ मिळेल.
वृषभ : अपेक्षेप्रमाणे घडेल. इच्छापूर्तीचा दिवस आहे.
मिथुन : पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून भरघोस फायदा मिळेल
कर्क : धार्मिक अथवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेऊन
कामे कराल.
सिंह :नोकरी-व्यवसायात चांगली परिस्थिती राहील.
कन्या : आपल्या कामगिरीची दखल घेतली जाईल.
तूळ : पैशांची आवक गरजेपुरती राहील
वृश्चिक : जोडीदार आपल्याला सांभाळून घेईल
धनू :नोकरीमध्ये वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल वाद-विवाद नको.
मकर : आपल्या जीवनसाथीच्या किंवा भागीदाराच्या मताला प्राधान्य द्या.
कुंभ : अनावश्यक खर्च टाळावेत.
मीन : दिवस सर्वसामान्य राहील
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी