Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य ,शनिवार, १२ ऑक्टोबर २०२४

पंचांग


आज मिती आश्विन शुद्ध नवमी शके १९४६. चंद्र नक्षत्र श्रवण. योग धृती, चंद्र राशी मकर, भारतीय सौर २० अश्विन शके १९४६, शनिवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३१, मुंबईचा सूर्यास्त ०६.१७ मुंबईचा चंद्रोदय ०२.३७, मुंबईचा चंद्रास्त ०६.१७ राहू काळ ०९.२८ ते १०.५६, विजयादशमी, दसरा, नवरात्र उत्थापन दिन, विजय मुहूर्त दुपारी ०२.२२ पासून ०३.०९ पर्यंत.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : महत्त्वाची कामे पार पाडू शकाल.
वृषभ : आर्थिक आवक चांगली राहील.
मिथुन : नोकरीत अनुकूल संधी मिळेल.
कर्क : नोकरीत वादाचे प्रसंग येतील ते टाळा.
सिंह :आपले नियोजन उत्तम होईल.
कन्या : प्रलंबित कामे पूर्ण होतील.
तूळ : मित्रमंडळींबरोबर एखाद्या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहाल .
वृश्चिक : कार्यक्षेत्र विस्तारेल.
धनू :अचानकपणे काही महत्त्वाची कामे खर्चिक ठरतील
मकर : सकारात्मक विचारांच्या व्यक्ती भेटतील.
कुंभ : इतरांच्या भानगडीत पडू नका.
मीन : कौटुंबिक शांतता पाळा
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६