Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १० ऑक्टोबर २०२४

पंचांग


आज मिती अश्विन शुद्ध सप्तमी १२.३१ पर्यंत. शके १९४६ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग अतिगंड, चंद्र राशी धनु, भारतीय सौर १८ अश्विन शके १९४६, गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३१, मुंबईचा सूर्यास्त ०६.१९, मुंबईचा चंद्रोदय १२.५६ , मुंबईचा चंद्रास्त ११.५६, राहू काळ ०१.५३ ते ०३.२२ . सरस्वती पूजन, महालक्ष्मी पूजन, घागरी फुंकणे, सूर्याचा चित्र नक्षत्रात प्रवेश वाहन म्हैस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा.
वृषभ :आज नशिबाची साथ लाभेल.
मिथुन : नोकरीच्या ठिकाणी काही महत्त्वाचे बदल घडून येतील.

कर्क : कार्य निमित्त छोटे-मोठे प्रवास घडतील.

सिंह :सुप्रसिद्धी मिळू शकते.

कन्या : आपल्या जोडीदाराला समजून घ्या.

तूळ : ओळखीतून कामे होतील.

वृश्चिक : वादविवाद टाळा.

धनू : घरगुती कामांना वेळ द्यावा लागेल.
मकर : दानधर्म तसेच धार्मिक कार्यात रस घ्याल.

कुंभ : दानधर्म तसेच धार्मिक कार्यात रस घ्याल.

मीन :अपेक्षित कामे झाल्यामुळे समाधानी राहाल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६