Sanjay Raut : 'त्या' विधानावरुन संजय राऊत यांच्याविरोधात भोपाळमध्ये गुन्हा दाखल!

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (CM Eknath Shinde) तीन महिन्यांपूर्वी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana) सुरु करभ्याचा निर्णय घेतला होता. त्या योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत असताना विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. अशातच शिवसेना उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर 'लाडकी बहीण योजने'बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भोपाळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, 'मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजना बंद झाली आहे, तर महाराष्ट्रातही ही योजना बंद होऊ शकते" असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्या विधानावर भाजपा पक्षाने आक्षेप घेतला असून भाजपा जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्ष वंदना जाचक आणि उपाध्यक्षा सुषमा चौधरी यांच्या तक्रारीवरून संजय राऊत यांच्या विरोधात मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

Comments
Add Comment

Ahmedabad : अहमदाबादमधील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू

Ahmedabad : अहमदाबाद मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील महमूदपुरा (Mahmudpura)

Supreme Court : 'मादर***' आणि 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील नाहीत? सर्वोच्च न्यायालयाचा अजब दावा

नवी दिल्ली : शिवीगाळ आणि अश्लीलतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत मोठा निर्णय

Infiltration Bid Foiled In J&K : LoC वर पुन्हा तणाव! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदाच गोळीबार; राजौरीमधील पाकिस्तानाचा घुसखोरीचा डाव भारतीय लष्कराने हाणून पाडला

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (LoC) पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली

PM Narendra Modi : 'अंतराळात नवे झाड...'; Vikram-1 च्या ऐतिहासिक भरारीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्कायरोट टीमशी थेट संवाद!

नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या खाजगी कक्षीय (ऑर्बिटल-क्लास) रॉकेट 'विक्रम-1' (Vikram-1) च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर,

Healthy Skin : महागड्या क्रीमची गरज नाही! 'हे' पदार्थ त्वचेला देतील नैसर्गिक तेज

त्वचेचं सौंदर्य फक्त महागड्या उत्पादनांमुळे नाही, तर योग्य आहारामुळेही वाढतं. काही पौष्टिक पदार्थ त्वचेला आतून

Vikram-1 Launch : भारताच्या अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! 'विक्रम-1' या पहिल्या खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा : भारताच्या अवकाश (Space) क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. हैदराबादस्थित स्कायरूट एअरोस्पेस (Skyroot