Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १ ऑक्टोबर २०२४

पंचांग


आज मिती भाद्रपद कृष्ण चतुर्दशी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी ०९.१६ पर्यंत. योग शुक्ल, चंद्र राशी सिंह, भारतीय सौर अश्विन ०९ शके १९४६, मंगळवार, दिनांक १ ऑक्टोबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.२९, मुंबईचा सूर्यास्त ०६.२६, मुंबईचा चंद्रोदय ०५.५७ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०५.४१, राहू काळ ०३.२७ ते ०४.५७. चतुर्दशी श्राद्ध, शस्त्र दिहत पितृ श्राद्ध, अमावस्या प्रारंभ रात्री ०९.३८.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आज आपल्या शब्दास उचित प्राधान्य मिळेल.
वृषभ : सामाजिक कार्यात सक्रिय योगदान द्याल, मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल.

मिथुन : समाजातील मान्यवर व्यक्तींच्या ओळखी वाढतील.
कर्क : आपल्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील.
सिंह : जिद्दीने एखादे महत्त्वाचे काम हातावेगळे करण्यात यश मिळेल.
कन्या : आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे चिंता कमी होतील.
तूळ : नवीन ओळखी होतील, आर्थिक चिंता मिटेल.
वृश्चिक : हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.
धनू : जुनी येणी येतील. कामात यशस्वी व्हाल.
मकर : आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या.
कुंभ : सार्वजनिक कार्यात तसेच धार्मिक कार्यात दानधर्म कराल.
मीन : मोठे मनसुबे आखाल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी