३ ऑक्टोबरपासून (3 October) नवरात्रौत्सवाला सुरूवात होणार आहे.
३ ऑक्टोबर, गुरुवार – पिवळा रंग
पिवळा रंग हा उबदारपणाचे प्रतीक आहे, जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो.
४ ऑक्टोबर, शुक्रवार – हिरवा रंग
आपल्याला निसर्गाकडून मिळालेली देणगी म्हणून हिरवा रंग हा ओळखला जातो.
५ ऑक्टोबर, शनिवार – राखाडी रंग
स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून राखाडी रंग हा ओळखला जातो.
६ ऑक्टोबर, रविवार – नारंगी रंग
नारंगी हा रंग शांतता आणि सकारात्मक उर्जेने भरलेला असतो.
७ ऑक्टोबर, सोमवार – पांढरा रंग
पांढरा रंग शांतता, निर्मळ, पवित्रतेचे प्रतीक आहे.
८ ऑक्टोबर, मंगळवार – लाल रंग
लाल रंग प्रेम, राग आणि संघर्ष याचे प्रतीक मानला जातो.
९ ऑक्टोबर, बुधवार – निळा रंग
निळा रंग हा उर्जेचे प्रतीक मानला जातो.
१० ऑक्टोबर, गुरुवार – गुलाबी रंग
गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो.
११ ऑक्टोबर, शुक्रवार – जांभळा रंग
जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि उर्जेचे प्रतीक असतो.
नऊ शुभ तिथींना घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत विविध रूपातील देवीचे पूजन केले जाते.
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…