Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २० सप्टेंबर २०२४

पंचांग


आज मिती भाद्रपद कृष्ण तृतीया शके १९४६, चंद्र नक्षत्र अश्विनी. योग ध्रुव. चंद्र राशी मेष. भारतीय सौर २९ भाद्रपद १९४६. शुक्रवार, दिनांक २० सप्टेंबर २०२४ मुंबईचा सूर्योदय ०६.२७ मुंबईचा चंद्रोदय ०८.१९, मुंबईचा सूर्यास्त ०६.३६ मुंबईचा चंद्रास्त ०८.३०, राहू काळ ११.०० ते १२.३१. ११ पर्यन्त चांगला.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : नवीन मान्यवरांच्या ओळखी होतील.
वृषभ : नवीन कामे मिळून नावलौकिकात भर पडेल.
मिथुन : व्यवसाय धंद्यात प्रगती होईल.
कर्क : आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा.
सिंह : अनपेक्षित गाठीभेटी होतील.
कन्या : प्रेमप्रकरणात सफलता मिळेल.
तूळ : जीवनसाथीबरोबर संबंध सुधारतील.
वृश्चिक : आर्थिक आवक चांगली राहील, निर्णय अचूक ठरतील.
धनू : काही वेळेस संवाद उपयोगी पडेल.
मकर : व्यवसाय धंद्यातील अंदाज चुकू शकतात.
कुंभ : नोकरीत नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.
मीन : आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी