Tumbbad Re-Release: प्रेक्षकांना घाबरवायला पुन्हा येणार तुंबाड! 'या' तारखेला होणार रिलीज

मुंबई : सध्या सिनेसृष्टीत एकेकाळी बॉक्स ऑफिस गाजवणारे काही चित्रपट चित्रपटगृहात पुन्हा रिलीज (Re-Release) झाले आहेत. नुकतेच बॉलिवूडमधील 'रेहना हे तेरे दिल में' हा चित्रपट पुन्हा रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिल्यानंतर आता बॉलिवूड आणि मराठी बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात गाजणारा एक हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी पुन्हा येणार आहे.


२०१८ साली बॉलिवूडसह मराठी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला 'तुंबाड' (Tumbbad) चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर पसंती मिळाली होती. हा चित्रपट अजूनही चाहत्यांच्या मनात घर करुन बसला आहे. या चित्रपटाच्या दमदार आवाज आणि डिझाईनमुळे चाहत्यांमध्ये हा चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या १३ सप्टेंबर रोजी तुंबाड चित्रपट चित्रपटगृहामध्ये पुन्हा रिलीज होणार आहे.


दरम्यान, अनिल बर्वे यांनी 'तुंबाड' चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. 'तुंबाड' चित्रपटाने ६४ वा फिल्मफेयर ॲवॉर्ड्समध्ये अनेक पुरस्कार जिंकले. त्यानंतर वेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या ७५ व्या वर्षाच्या कार्यक्रमात देखील हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. तसेच या चित्रपटाची संपूर्ण शूटींग गुहेत करण्यात आली असून निर्मात्यांनी चित्रपटासाठी तब्बल ५ कोटी रुपयांचा खर्च केला होता.

Comments
Add Comment

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट