Mumbai Metro: गणपती बाप्पाच्या दर्शनानंतर रात्री घरी जाणे झाले सोपे, मुंबई मेट्रोने दिली खुशखबर

मुंबई: गणेशोत्सवाला संपूर्ण मुंबईभरात एक वेगळाच उत्साह असतो. गणेशोत्सवादरम्यान मुंबईत मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी असते. ही गर्दी पाहता सरकार आणि प्रशासन सार्वजनिक परिवहनाने प्रयत्न सुरू केले आहेत.


महाराष्ट्राच्या विविध भागांमधून गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या सुविधेसाठी मुंबई उपनगरीय जिल्हा संरक्षक मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीएकडे मागणी केली आहे की मेट्रोच्या सेवेंच्या संख्येत वाढ करावी. ज्यामुळे भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.


यानुसार ११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२४पर्यंत अंधेरी पश्चिम आणि गुंडवली टर्मिनल येतून शेवटची मेट्रो आता रात्री ११च्या ऐवजी ११.३० वाजता असेल. याशिवाय रात्रीच्या वेळेस अतिरिक्त ट्रेनच्या सेवाही उपलब्ध होतील जेणेकरून गणेशोत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत मंदिरे तसेच मंडळामधून परतणाऱ्या लोकांना काही त्रास होणार नाही.

Comments
Add Comment

ठाणे ते बोरिवली प्रवास होणार अवघ्या १५ मिनिटांत; दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम वेगात

मुंबई : देशातील सर्वात मोठा आणि सर्वात लांब शहरी बोगदा रस्ते मार्ग म्हणजे ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प

वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या कामाला वेग; भांडुप जंक्शनवर एका रात्रीत ४५० टन वजनाचा बसवला स्टील स्पॅन

मुंबई : केवळ एका रात्रीत मुंबईत महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अभियंता पथकाने भांडुप ते सोनापूर

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो होणार सहा डब्यांची; प्रवाशांची होणार गर्दीतून सुटका

३२ अतिरिक्त डबे खरेदीसाठी निविदा काढण्याची तयारी सुरू मुंबई : मुंबईकरांचा मेट्रो प्रवास आता लवकरच गर्दीमुक्त

आमरण उपोषण मागे; जैन मुनींच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारला १५ दिवसांची मुदत

दादर कबुतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी निलेशचंद्र विजय यांचा निर्वाणीचा इशारा; लोढा-नार्वेकरांची

ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील खलनायिका म्हणून अविस्मरणीय छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे

Coastal Road : २४ तास खुला, पण 'सुरक्षित' नाही! वरळी-वांद्रे सी लिंक दरम्यान पथदिवे बंद; मुंबईकर प्रशासनावर नाराज

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाहतुकीसाठी २४ तास खुला (24 Hours Open) झाल्यानंतर त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या