Teacher's Day 2024: शिक्षक दिनानिमित्त आपल्या शिक्षकांना द्या हे खास गिफ्ट

मुंबई: मुलांच्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. तुम्हीही जर शिक्षक दिनाला विचार करत आहात की शिक्षकांना काय गिफ्ट द्यायचे तर आम्ही तुम्हाला काही पर्याय सांगत आहोत. यामुळे तुमचे शिक्षक प्रसन्न होतील.


कॉफी मग- तुम्ही तुमच्या शिक्षकांना छान प्रिंट असलेला कॉफी मग द्या. या मगवर काहीतरी छान लिहिलेले असेल. अथवा त्यांचा फोटो असेल. जेव्हा ते या कपात कॉफी पितील तेव्हा त्यांना तुमची आठवण येईल.


पुस्तक - शिक्षकांना वाचायला आणि शिकवायला आवडतेच. तुम्ही तुमच्या आवडत्या शिक्षकांना त्यांच्या आवडत्या लेखकाचे एखादे पुस्तक भेट म्हणून देऊ शकता.


फोटो कोलाज - टीचर्स डे स्पेशल बनवण्यासाठी तुम्ही टीचरसोबतचा फोटो कलेक्शन करून कोलाज बनवू शकता. हे कोलाज तुम्ही फ्रेमही करू शकता.


पेन - शिक्षकांना पेन देणे ही चांगली गिफ्ट आयडिया ठरू शकते. तुम्ही तुमच्या शिक्षकांना एखादे छानसे पेन आणि पेन स्टँड गिफ्ट करू शकता.


स्मार्ट वॉच - जर तुमचे बजेट अधिक असेल तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना स्मार्ट वॉचही देऊ शकता.

Comments
Add Comment

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या