Jio आणि Airtelचे स्वस्त रिचार्ज, २०० रूपयांपेक्षा कमी किंमत आणि भरपूर फायदे

मुंबई: जिओ आणि एअरटेलच्या प्रीपेड रिचार्ज सेगमेंटमध्ये अनेक प्लान्स आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्वस्त प्लान्सबद्दल सांगणार आहोत. आज तुम्हाला २०० रूपयांपेक्षा कमी किंमतीतील रिचार्ज प्लान्सबद्दल सांगत आहोत.


जिओ आणि एअरटेलच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉल, डेटा,मेसेज आणि अॅप्सचा अॅक्सेस मिळेल. जिओचा १८९ रूपयांचा प्लान आहे. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग मिळते. यात लोकल आणि एसटिडी कॉलचा समावेश आहे.


जिओचा १८९ रूपयांचा हा प्लान २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या दरम्यान, युजर्सला ३०० एसएमएस फ्री मिळतात. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला २ जीबी डेटा वापरण्यास मिळतो. यासोबतच जिओ टीव्ही, जिओ सिनेमा याचा अॅक्सेस मिळेल.



एअरटेलचा स्वस्त रिचार्ज


एअरटेलचा १९९ रूपयांचा रिचार्ज प्लान आहे. यात युजर्सला २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. एअरटेलच्या १९९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग मिळते. यात लोकल आणि एसटिडी कॉलचा समावेश आहे.


या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला २ जीबी डेटा मिळेल. तसेच १०० एसएमएसचा फायदाही मिळेल. सोबतच लाईव्ह टीव्ही चॅनेल्सचा अॅक्सेसही मिळेल.


Comments
Add Comment

BMC Election 2026 : मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजप-शिंदे गटाची जोरदार मुसंडी! भाजप ११, तर शिंदे गट १० जागांवर आघाडीवर

११४ च्या मॅजिक फिगरकडे महायुतीची वेगाने वाटचाल मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा 'किल्ला' काबीज करण्यासाठी मैदानात

मुंबईत मतमोजणीला सुरुवात, अशी सुरू आहे मतमोजणी ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

मुंबई मनपासाठी ५२.९४ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे २४० लोकल फेऱ्या रद्द

काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य